निवडणूक 'मॅनेज' केल्याची टीका, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर नोटा उधळल्या
1024 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करानाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेची निवडणूक.... ज्या निवडणूक प्रकियेत अर्ज बाद करताना घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधी पॅनलच्या उमेदवारांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यावर नोटा उधळल्या. महाविकास आघाडीसह भाजपने निवडणूक प्रतिष्ठेची केली. नाट्यमय घडामोडींनंतर ही निवडणूक बिनविरोध पार पडली पण मुख्य निवडणूक अधिकारी गौतम बलसाने यांनी पैसे घेत अर्ज बाद केल्याचा आरोप आता विरोधकांनी केलाय.