गंगापूर धरणात फक्त ४७ % पाणीसाठा; नाशिककरांची तहान भागवण्याचं मोठं आव्हान, भीषण पाणी टंचाई
1042 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब कराएप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातील नाशिक जिल्ह्यातील हे दृश्य पाहा... भीषण पाणीटंचाईच्या कचाट्यात अडकलाय...आज घडीला नाशकातील गंगापूर धरणात अवघा ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून ग्रामीण भागातील स्थिती आणखीच भीषण आहे...येवला, नांदगाव, सटाणा, सिन्नर, देवळा, मालेगाव, बागलाण या ७ तालुक्यांमध्ये आता २०० हून अधिक टँकरची निकड भासत असून भविष्यात टँकर्सची संख्या वाढवण्याची वेळ येऊ शकते....