चक्क शारीरिक क्षमता नसल्याने बदलून हवाय उमेदवार, मतदारांच्या अजब मागणीची सोशल मीडियावर चर्चा
1041 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब कराधुळे लोकसभेसाठी भाजपने डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अशातच धुळ्यात अज्ञात व्यक्तीने लावलेला बॅनर सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालतोय. चक्क शारीरिक क्षमता नाही म्हणून उमेदवार बदलून देण्याची मागणी या बॅनरमधून केली आहे. मागील 10 वर्षापासून विद्यमान खासदार हरवले आहेत, विद्यमान खासदारांचे धुळे मालेगाव लोकसभा मतदार संघासाठी हिंदुत्वासाठी योगदान काय? असे प्रश्न उपस्थित करत धुळे मालेगाव लोकसभेचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना विरोध केला जातोय.