मोदींचा नाशिकच्या विद्यार्थिनीशी संवाद; IAS होण्याचं स्वप्न ऐकून म्हणाले, आम्हाला सलाम करावा लागेल
1156 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करादेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (१५ जानेवारी) जन मन कार्यक्रमाअंतर्गत इगतपुरी तालुक्यातील. कावनई येथे दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमात मोदींनी भारती रण आणि भाऊसाहेब रण या एकलव्य शाळेत शिक्षण घेणाऱ्या... विद्यार्थ्यांशी मराठीतून संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थिनीसोबत संवाद साधताना तुला काय बनायचं आहे?. असं विचारलं असता विद्यार्थिनीने मला आयएएस अधिकारी बनायचं असं उत्तर दिलं. त्यावर, आम्हाला तुला सलाम करावा लागेल, असं मोदी म्हणाले.