विजय करंजकरांच्या नाराजीवर काय म्हणाले राजाभाऊ वाजे?
1426 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करानाशिक लोकसभा मतदारसंघाची ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजाभाऊ वाजे यांनाही उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजाभाऊ वाजे यांनी मुंबई येथे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.राजाभाऊ वाजे मुंबईहून नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत तुम्ही लोकांमधून निवडून या असं उद्धव ठाकरे राजाभाऊ वाजेंना म्हणाले.या उमेदवारीन लोकसभा संघटक विजय करंजकर हे मात्र नाराज झाल्याचे देखील पाहायला मिळालं.उद्धव साहेब करंजकरांची नाराजी दूर करतील असं राजाभाऊ वाजे म्हणाले.