अमित ठाकरेंचा साधेपणा; मंचावर मधोमध बसण्याचा मान ज्येष्ठ नेत्यांना देत स्वत कोपऱ्यात बसले
मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज (१७ सप्टेंबर) नाशिक दौऱ्यावर आहेत.अमित ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेच्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.यावेळी, मंचावर बसताना अमित ठाकरेंनी मधल्या खुर्चीवर बसण्याचा मान वरिष्ठ नेत्यांना दिला, तर स्वतकोपऱ्यातील खुर्चीवर जाऊन बसल्याचं दिसून आलं.
Curated by Komal Acharekar|TimesXP Maharashtra|17 Sept 2023