मनमाडच्या सभेत गोंधळ हा भाडोत्री कार्यक्रम, सुहास कांदेंनी ताईगिरीच बघितली नाही; अंधारेंचा पलटवार
1091 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची १० डिसेंबरला मनमानडमध्ये सभा झाली.या सभेत काही कार्यकर्त्यांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.यावरून सुषमा अंधारेंनी ठाकरे गटाचे आमदार सुहास कांदेंवर टीका केली.सभेत गोंधळ घालणारे भाडोत्री असल्याचा आरोप अंधारेंनी केला.सुहास कांदेंना दादागिरी करू शकतो असं वाटतं असेल, पण त्यांनी अजून ताईगिरी बघितली नाही, असा इशारा सुषमा अंधारेंनी दिला.