अयोध्येनंतर नाशिकमध्ये महापूजा, उद्धव-रश्मी ठाकरे दोन्ही मुलांसह काळारामाच्या दर्शनाला
1285 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
अयोध्येत श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर नाशिकमध्ये काळारामाची ठाकरेंकडून महापूजा करण्यात आली. उद्धव-रश्मी ठाकरेंनी दोन्ही मुलांसह काळारामाचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब काळारामाची महाआरती संपन्न झाली.
nashikTimesXP MarathiUpdated: 22 Jan 2024, 6:40 pm