अजित पवारांवर बेधडक टीका, शरद पवारांचं कौतुक; नवी मुंबईत अमोल कोल्हेंचं दमदार भाषण
नवी मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
नवी मुंबईत कंळबोली येथे शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमान मेळावा आयोजित केला होता. यावेळी शरद पवारांसमोर अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर बेधडक टीका केली. कसाई -शेतकऱ्याची गोष्ट सांगत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर निशाणा साधला.