मराठा समाजाच्या अस्मितेला डिवचणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, मंगेश साबळेंचा सदावर्तेंना इशारा
1118 views
नवी मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करासंतप्त मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला केला.गाडीवर हल्ला करणाऱ्या तरूणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.यामध्ये सरपंच मनोज साबळेंचा समावेश आहे.मात्र जमिनावर सुटताच मनोज साबळेंसह साथीदारांचा मराठा समाजाने सत्कार केला.डोंबिवलीत मराठा समाजावने मनोज साबळेंसह सहकाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.