एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विजयी सभा, जरांगे रवाना; मराठा बांधवांचा जल्लोष
1551 views
नवी मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करासरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य करुन पहाटे जीआर काढला. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विजयी सभा पार पडणार आहे. सभेसाठी जरांगे वाजत गाजत रवाना झाले.