मागण्या मान्य, सरकारने पहाटे GR काढला; मनोज जरांगे विजयाचा गुलाल उधळणार
नवी मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या. सरकारने पहाटे GR काढला. यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. काम केलंय, आपला आणि एकनाथ शिंदेचा विरोध संपला, असं जरांगे म्हणाले