राज ठाकरेंचा इशारा, मनसे आक्रमक; पनवेलच्या शेडूंग टोलनाक्यावरून विना टोल वाहनं सोडण्यास सुरुवात!
1308 views
नवी मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर मनसे आणखी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.पनवेल मधील शेडूंग टोल नाक्यावर मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळालं.तसेच मनसैनिकांकडून वाहनं विनाटोल सोडवण्यास सुरुवात केली आहे.उपमुख्यमंत्री फडणवीस दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना टोल माफ असल्याचे सांगत आहे.त्यानूसार आम्ही लोकांना जागृत करत आहोत, की टोलमाफी आहे, असं मनसे म्हणत आहे.पनवेल मधील टोलनाक्यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी टोल न भरता जबरदस्तीने चार चाकी वाहने सोडली.