कार्यक्रम भर उन्हात का? राजभवनावर का नाही?; राज ठाकरेंचा सरकारला प्रश्न
नवी मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारींना गृहमंत्री अमित शाहांकडून 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. राज ठाकरेंनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. एवढे लोक राजकीय स्वार्थासाठी बोलावले, अशी टीका राज ठाकरेंनी केली.