खडसे आज-उद्या भाजपत जातील, त्यांच्यावर दडपण असू शकतं, रोहिणी खडसेंनी सुप्रिया सुळेंना काय सांगितलं?
नवी मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
एकनाथ खडसे आज किंवा उद्या भाजप प्रवेश करतील, भाजपकडून त्यांच्यावर दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न सुरू असू शकतो, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत दिली. खडसेंच्या भाजप प्रवेशाची माहिती रोहिणी खडसेंनी दिल्याची माहितीही सुप्रिया सुळे यांनी दिली.