एपीएमसी मार्केटमध्ये किळसवाणा प्रकार! भाजी विक्रेत्या महिलेने चक्क सांडपाण्यात धुतली कोंथिबीर
1197 views
नवी मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करापावसाळ्यात आपण प्रत्येकजण आरोग्याची खूप काळजी घेतो. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका भाजी विक्रेत्या महिलेचा व्हिडिओ समोर आलाय.भाजी विक्रेती महिला एपीएमसी मार्केटच्या सांडपाण्यामध्ये कोथिंबीर धुतल्याचे दिसतंय. तसेच ही महिला तिथेच कोंथिबीर धुवून कमी किंमतीत ग्राहकांना विकत होती. यावेळी अनेक नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात होता. स्वस्तात भाजी विकणारे भाजी विक्रेते हे नागरिकांच्या आरोग्याशी सर्रास खेळत असल्याचं दिसतंय.