नाराजी डिलीट करून जानकरांच्या अर्ज भरण्यासाठी बबनराव लोणीकरांची उपस्थिती
1241 views
परभणी चे व्हिडिओ सबस्क्राईब करापरभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज भरलायावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह आमदार मेघना बोर्डीकर राजेश विटेकर यांची उपस्थिती होती.परभणी लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपला सुटावा अशी मागणी बबनराव लोणीकरांनी केली होती.महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाला सुटला असल्यानं नाराजी नसल्याचं बबनराव लोणीकरांनी सांगितलं.महादेव जानकर हे मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.