जानकरांना पाडणार, बंडू जाधव हॅट्ट्रिक करणार; कार्यकर्त्यांना विश्वास
2015 views
परभणी चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआज महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना खासदार संजय जाधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.पुन्हा एकदा खासदार संजय जाधव निवडून येणार हा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय.महादेव जानकर हे बाहेरचे उमेदवार आहेत त्यांना आम्ही कदापि स्वीकारणार नाहीत असं शिवसैनिक म्हणाले.महादेव जानकर यांनी फॉर्म भरण्यासाठी मुंबई आणि सोलापूरकडून कार्यकर्ते मागवले असा आरोप शिवसैनिकांनी केला.