१०० क्विंटल रांगोळीतून साकारली डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ५५ हजार स्क्वेअर फुटाची रांगोळी
परभणी चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आलं.१०० क्विंटल रांगोळी पासून ५५ हजार स्क्वेअर फुटाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी साकारण्यात आली आहे. त्यासाठी ३५ कलाकारांनी सात दिवस अथक परिश्रम घेतले आहेत. ही रांगोळी नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे.