विटेकर, लोणीकर, बोर्डीकर हे मराठा आहेत, त्यामुळे माझाच विजय होईल, जानकरांनी विरोधकाला सुनावलं
4271 views
परभणी चे व्हिडिओ सबस्क्राईब करापरभणीचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर परभणीमध्ये बोलत होते.यावेळी बोलताना ते म्हणाले, विरोधकांनी माझ्या विरोधात जातीवाचक टीका करू नये.कारण महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकामध्ये आधीच लिहून ठेवले आहे.की, माळी-मराठा-धनगर ही एकाच आईची मुले आहेत.शाहू महाराज राजा असताना होळकरांच्या घरी पुतळाबाई म्हणून धनगरांच्या घरी पहिली मुलगी दिली.आणि धनगर मराठा पहिला विवाह केला. आज आमच्या जातिवाद केला जात आहे.पण मी विरोधकाला सांगतो की, तू जातीवाद कितीही कर माझ्यासोबत जोपर्यंत...विटेकर, लोणीकर, बोर्डीकर हे मराठा आहेत, त्यामुळे माझाच विजय होईल.हा विजय अडीच लाख मतांच्या फरकाने होणार असल्याचे महादेव जानकर म्हणाले.