फडणवीस साहेब माझ्या नादाला लागू नका, तुमचा सुफडासाफ केल्याशिवाय राहणार नाही; जरांगे पुन्हा आक्रमक
1639 views
परभणी चे व्हिडिओ सबस्क्राईब करामनोज जरांगे पाटील परभणीच्या मानवत येथे मराठा समाजासोबत आयोजित बैठकीसाठी आले होते.यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देता स्वतंत्र दहा टक्के आरक्षण....देण्याचा घातकी निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच घेण्यात आला. जीव गेला तरी एकही इंच मी मागे हटणार नाही असेही जरांगे पाटील म्हणाले.