रान डुक्कराच्या धडकेत युवकाचा अपघात, महिला आमदाराने स्वत:च्या गाडीतून रुग्णालयात नेलं
1105 views
परभणी चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआमदार मेघना बोर्डीकर जिंतूर मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या.यावेळी रान डुक्कराच्या धडकेत एक युवक रस्त्यावर पडला होता. या युवकाच्या मदतीसाठी मेघना बोर्डीकर देवदूत ठरल्या.तत्परता दाखवत जखमी युवकाला त्यांनी स्वत:च्या गाडीतून रुग्नालयात नेलं.