Parbhani Lok Sabha : जानकरांच्या शक्तीप्रदर्शनाला संजय जाधव उत्तर देण्यासाठी सज्ज
1588 views
परभणी चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहाविकास आघाडीच्यावतीने परभणी लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.भव्य अशा शक्ती प्रदर्शनासह संजय जाधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच भव्य रॅली काढून हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.