एसटी कर्मचाऱ्याला धावत्या बसमध्ये अचानक भोवळ; बसचं मोठं नुकसान
1002 views
परभणी चे व्हिडिओ सबस्क्राईब करापरभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात चालकाला अचानक भोवळ आल्याने बस वरील ताबा सुटला. या भोवळीमुळे बस अनेक वाहनांना धडकत निळकट हॉटेस समोर असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात चालकासह तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी दहा वाजेच्या सुमारास कळमनुरी-औरंगाबाद फेरी असलेल्या बससोबत घडली. घटनास्थळी उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने या अपघातात कोणतीही जावितहीणी घडली नसून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.