जानकर साहेब जिथे उभे राहतात तिथून रांगेची सुरुवात, बंडू जाधवांच्या होम पिचवर धनंजय मुंडेंची गर्जना
1768 views
परभणी चे व्हिडिओ सबस्क्राईब करासंजय जाधव हे दोन वेळेस आमदार आणि दोन वेळेस खासदार राहिले.पण त्यांनी परभणी जिल्ह्याचा विकास केलाच नाही. संजय जाधवांची जवळीक वाळू वाल्यांशी आहे. त्यामुळे आता तुम्हीच ठरवायचे आहे.की तुम्हाला वाळू खाणारा खासदार पाहिजे की विकास करणारा खासदार पाहिजे. त्यांचे वाळू खाणे आता अति झाले त्यांची माती करण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यावर धनंजय मुंडे यांनी टीका केली.