पेढे बनवताना आईचे केस भाजले, डोळ्यांसमोरच्या घटनेने आयुष्य पालटलं, 'खत्री बंधू' आईस्क्रीम ब्रँड बनला
1404 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करापुणे म्हटलं की अशी कुठलीही नाही जी तुम्हाला पुण्यात शोधून सापडणार नाही... पुण्यात जे काही बनतं ते जगात भारीच असतं. ही कहाणी आहे पुण्यातील अशाच एका ब्रँडची ज्याची सुरुवात अगदी शून्यातून झाली. आणि आज तो ब्रँड जगात भारी बनला आहे. खत्री बंधू आईस्क्रीम ही पुणेकरांची सगळ्यात आवडती गोष्ट. ज्याची सुरुवात गिरीश खत्री यांनी १९८९ साली केली... हालाखीची परिस्थिती, संघर्षातून वाट काढण्याची जिद्द आणि भाड्याच्या घरातून सुरू झालेला हा प्रवास आता देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेला असून आज त्यांच्या २९ शाखा आहेत...