परंपरेनुसार आमचाच हक्क, पुणे लोकसभा आम्हीच लढणार; पोटनिडणुकीबाबत बाळासाहेब थोरातांचा स्पष्ट संदेश
1094 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
पुणे लोकसभा पोटनिडणुकीबाबत बाळासाहेब थोरातांनी आपल्या मित्र पक्षांना स्पष्ट संकेत दिले आहेत. कोणाची ताकद जास्त यापेक्षा पारंपरिक पद्धतीने कोण निवडणूक लढत आलं हे महत्त्वाचं असल्याचं थोरात म्हणाले. कितीही दावे झाले तरी चर्चेत पुणे लोकसभेसाठी आम्हीच आग्रही राहणार असल्याचं थोरतांनी सांगितलं आहे. तसेच, कसबा विधानसभेत मिळालेलं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सहकार्य पुणे लोकसभेतही मिळावं अशी आशाही थोरातांनी व्यक्त केली आहे.