बारामतीत अजित पवारांच्या हस्ते मेन्स पार्लरचं उद्धाटन; दादांकडून बारकाईने पाहणी
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
बारामतीत अजित पवारांच्या हस्ते मेन्स पार्लरचं उद्धाटन झालं. आता मेनिक्युअर-पेडीक्युअर करु शकतो, असं दादा म्हणाले. अजितदादांनी पार्लरची बारकाईने पाहणी केली.