अजित पवारांच्या बारामतीत जनता दरबार; नागरिकांची मोठी गर्दी
1049 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
विद्या प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार सुरू आहे. जनता दरबाराला बारामतीकरांनी मोठी गर्दी केली. अजित पवारांच्या जनता दरबाराला लांबच लांब रांगा लागल्या आहेत