भालचंद्र जगताप यांच्या ईफोटेल या पंचतारांकीत हॉटेलच्या उदघाट्नासाठी अजित पवार गेले
1221 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
भालचंद्र जगताप यांच्या ईफोटेल या पंचतारांकीत हॉटेलच्या उदघाट्नासाठी अजित पवार गेले. दादांनी पाहणी दरम्यान हॉटेल रूम्सच्या बाथरूममधील स्पेस आणि शॉवरच्या जागेच्या त्रुटी दाखवल्या. संचालकाला बाथरूममध्ये अंघोळ करण्याची कृती करायला सांगून दादांनी त्रुटी दाखवून दिल्या.