कप बशीने घोळ केला, अन्यथा २०१९ ला बारामती लोकसभा निर्णय वेगळा असता, अजित पवारांकडून गौप्यस्फोट
1471 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा२०१९ च्या लोकसभा निवडणुकीला खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा फटका खडवासला मतदारसंघातून बसला होता. खडकवासला मतदारसंघांमधून सुप्रिया सुळे यांना मोठी पिछाडी मिळाली होती.त्याच वेळी बारामतीतून आघाडी मिळाली सुप्रिया सुळे यांनाविजय झाला. महादेव जानकर जर कमळ या चिन्हवर लढले असते तर निवडणून आले असते असं अजित पवार म्हणाले.महादेव जानकर हे भाजपला पाठिंबा देणारे उमेदवार होते हे जर मतदारांना माहित असतं तर लाखांचा फरक पडला असता असं अजित पवार म्हणाले.