मला चांगलं म्हणतात, तुमच्या पोटात का दुखतं? अजित पवारांचा पत्रकाराला सवाल
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
अजित पवार भाजपमध्ये जाणार, मुख्यमंत्री होणार अशा अनेक चर्चा आहेत. यावरून अजित दादांना प्रश्न विचारले जातात. विखे पाटलांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारले असता अजितदादा भडकले.