पुणे लोकसभेतील सहाही आमदार महायुतीचे, अजित दादांना पडला काँग्रेस आमदार धंगेकरांचा विसर
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पैलवान मेळाव्याला संबोधित केलं.मुरलीधर मोहोळ विजय होतील असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.तुमच्या मधला एक सहकारी पार्लमेंटमध्ये जातो तो नक्कीच विजय होईल असं अजित पवार म्हणाले.पुणे शहरात आमदार महायुतीचे सहा आमदार आहेत असं वक्तव्य अजित पवारांनी केलं.अजित पवारांना कसबा मतदारसंघाचे आमदार काँग्रेसचे रविंद्र धंगेकर असल्याचा विसर पडला.