काम न करता, संसदेत भाषण करुन प्रश्न सुटत नाहीत; सुप्रिया सुळेंवर अजित पवारांचा निशाणा
1065 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा बारामतीत पार पडला.या मेळाव्यात अजित पवारांनी सुप्रिया सुळे, शरद पवारांवर नाव न घेता टीका केली.जो काम करतो, त्याच्यावरच आरोप होतात असं अजित पवार म्हणाले.वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर राष्ट्रीय अध्यक्षपद मिळालं असतं असं अजित पवार म्हणाले.काम न करता, संसदेत भाषण करुन प्रश्न सुटत नाहीत असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली.