देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक, भावनिक होऊन बघू नका; अजितदादांचं विधान
1020 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबारामतीत माजी सैनिकांच्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संबोधित केलं. देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. निवडणुकीकडे भावनिक होऊन बघू नका, असा सल्ला अजित पवारांनी दिला. गावकीची अन् भावकीची निवडणूक नाही, असंही अजित पवार म्हणाले.