कार्यकर्त्याच्या नव्या कोऱ्या बाईककडे पाहून अजित दादांचा प्रश्न अन् उपस्थितांमध्ये एकच हशा
1174 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
विरोधी पक्षनेते अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. बैठकीनंतर कार्यकर्त्यानं नवी कोरी जावा बाईक अजित पवारांना दाखवण्यासाठी आणली. अजित दादांना ही बाईक चालवण्याचा आग्रह कार्यकर्त्यानं केला. मात्र अजित दादांनी नकार देत बाईकबाबत कार्यकर्त्याला प्रश्न विचारले. बाईकची एक सीट पाहून मैत्रिणीला न्यायचं असेल तर? असा मिश्कील सवाल केला. अजित दादांच्या या प्रश्नावरून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.