हिमनदी की इंद्रायणी? अलंकापुरीतील इंद्रायणी नदीचे पावित्र्य धोक्यात
1243 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करासंत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत इंद्रायणी नदीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या औद्योगिक वसाहतींमधील केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे.आता तर संपूर्ण इंद्रायणी नदीलाचा केमिकल युक्त पाण्याचा फेसाने वेढा घातला आहे.त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.इंद्रायणी नदीवर विषयुक्त फेस आल्याने हिमनदी अवतरल्याचा भास होतो.या केमिकल युक्त पाण्यामुळे शेतीतर धोक्यात आलीच आहे मात्र परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.मात्र प्रशासनाकडून यावर कोणत्याही उपायोजना केल्या जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे.