हिंदू-मुस्लिम बांधव एकवटले, संत ज्ञानेश्वरांच्या आजोबांच्या समाधीस्थळाची स्वच्छता
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळा आळंदीत पार पडला. या निमित्ताने बीड जिल्ह्यात असणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आजोबांच्या समाधीची बीडकरांकडून स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेसाठी हिंदू-मुस्लिम बांधव एकवटले.हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन केलेली स्वच्छता अनेकांना प्रेरणा देणारी आहे.