अमोल कोल्हे, पुन्हा शिरूर लोकसभेची तयारी सुरु करा; पक्षात मोठी रच्चीखेच, तरी शरद पवारांचे थेट आदेश
1060 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीत गेल्या अनेक दिवसांपासून मोठी रस्सीखेच सुरु होती. अनेक नेते या मतदारसंघासाठी इच्छुक असल्याच्या वृत्तांनी पक्षांतर्गत मतभेदांच्या चर्चाही रंगत होत्या. मात्र, आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शिरुर लोकसभेसाठी शरद पवारांची पसंती ही विद्यमान खासदार डाॅ. अमोल कोल्हेंनाच असून. निवडणुकीच्या तयारीचे स्पष्ट आदेशही शरद पवारांनी अमोल कोल्हेंना दिले आहेत. शरद पवारांच्या आदेशांनंतर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया काय? पाहा