१५ वर्षांत शिरूरसाठी काय केलं? अनुभवावरून डिवचण्याऱ्या आढळरावांना कोल्हेंचं प्रत्युत्तर
1024 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअमोल कोल्हे यांचा अनुभव कमी आहे म्हणत.. शिवाजीराव आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना डिवचलं होतं.. यावर अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले.. मी माझी ५ वर्षांची कामं सांगतो, तुम्ही १५ वर्षांत काय केलं?