आपली राजकीय सभ्यता सोडायची नाही, वळसे पाटलांवर टीका होताच कोल्हेंनी ज्येष्ठ नागरिकांचं भाषण थांबवलं
1064 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिरुर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हेंनी पुन्हा एकदा राजकीय सुसंस्कृतपणा दाखवला.एका ज्येष्ठ नागरिकाने मंत्री दिलीपराव वळसे पाटलांवर टीका केली असता कोल्हेंनी माईक आपल्या हाती घेतला.ज्येष्ठ नागरिकाचं भाषण थांबवत अमोल कोल्हेंनी आपली भूमिका मांडली.आपली राजकीय सभ्यता सोडायची नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले.