राजकीय फायद्यासाठी मणिपूरमध्ये अशांतता प्रस्थापित केली जातेय | असीम सरोदे
1782 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
मणिपूरमध्ये उफाळलेला हिंसाचार आणि त्यात २ महिलेची नग्न धिंड काढतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओ नंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून सुद्धा केंद्र सरकारला तुम्ही कार्यवाही करा अन्यथा आम्ही करू असा आदेश दिला. त्यानंतर केंद्र सरकारने या संदर्भात कार्यवाही सुरू केलेली आहे. या संदर्भात न्यायालय काय करू शकतं यावर कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.