समाजापेक्षा कोणी मोठा नसतो, मराठा समाज सांगेल ते करेन | अतुल बेनके
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
जुन्नरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणस्थळी अतुल बेनकेंनी भेट दिली. समाजापेक्षा कोणी मोठा नसतो, मराठा समाज सांगेल ते करेन; असं अतुल बेनके म्हणाले. मराठा समाजाने सांगितलं तर मी आमदारकी सोडेन, असं बेनके म्हणाले.