ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या | बाळासाहेब सानप
1235 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा घेतली. या सभेत मराठा आरक्षणाची मागणी १० दिवसांत पूर्ण करण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली. मात्र या सभेनंतर ओबीसी समाजही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मराठा समाजाला आरक्षण जरूर द्यावं मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केली आहे. तसंच भव्य मोर्चा काढणार असल्याचंही बाळासाहेब सानप यांनी सांगितलं आहे.