शाब्बास रे पठ्ठ्या; बारामतीतील आंतरराष्ट्रीय कुस्ती आखाड्यात महेंद्र गायकवाडने मारले मैदान!
1543 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
बारामती येथे युगेंद्र पवार यांनी आंतराष्ट्रीय कुस्ती आयोजित केली होती. त्यासाठी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास शरद पवार या कुस्ती मैदानात पोहोचले. इराणचा पैलवान अली इराण आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात चुरशीची कुस्ती झाली. यामध्ये महेंद्र गायकवाड यांनी इराणच्या पैलवानाला चितपट करत अस्मान दाखवले. उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड या मल्लाला पवारांच्या हस्ते चषक देण्यात आले.