दादा यंग, काम लगेच; साहेबांनी घरी बसून दादांना मार्गदर्शन करावं, पवारांच्या गावातील लोकं काय म्हणाले?
1130 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर...बारामतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला होता.आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला नवं नाव देण्यात आलं आहे.निवडणूक आयोगाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार या नावाला मान्यता दिली आहे.निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं हे नाव फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत मर्यादीत असणार आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावातील ग्रामस्थांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया...