काटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये BJP Vs NCP, लोक म्हणाले, १०० टक्के लोक सुमित्रा ताईंच्या शब्दाला किंमत देतात!
1923 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबारामती हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्लातील काटेवाडी ही अजित पवारांच्या नावाने ओळखली जाते. राज्यात महायुतीत एकत्र असले, तरी अजित पवार यांना मात्र काटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपचं कडवं आव्हान असणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट पुरस्कृत पॅनल विरुद्ध भाजप पुरस्कृत पॅनल अशी लढत आहे. उद्या (५ नोव्हेंबर) रोजी मतदान होणार असून काटेवाडीकर कोणाच्या बाजूला कौल देणार? ग्रामपंचायतही पवारांच्या ताब्यात आहे, पण मतदार काय म्हणतात, ऐका....