बारामतीत अजित पवारांचा जनता दरबार, निवेदन घेऊन आलेल्या लोकांची मोठी गर्दी
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवारांचा जनता दरबार सुरू आहे. निवेदन घेऊन आलेल्या लोकांनी जनता दरबारास मोठी गर्दी केली आहे. दादांना भेटण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.