विधीवत पूजा अन् भक्तांची गर्दी; मोहन भागवतांकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. विधीवत पूजा करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी प्राणप्रतिष्ठापना केली.
Curated by Jayati Shivagan|TimesXP Maharashtra|19 Sept 2023