दर्शनाने लग्नाला नकार दिल्याने आरोपी राहुल हंडोरेनं ट्रेकिंगचा बहाण्याने काढला काटा
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
MPSC टॉपर दर्शना पवार हिचा मृतदेह काही दिवसांपूर्वी राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला होता.यानंतर सुरु असलेल्या तपास मोहिमेत गुरुवारी पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले.दर्शना पवार हिचा संशयित मारेकरी असलेल्या राहुल हंडोरे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरे याला मुंबईत अटक केली.दर्शनाने लग्नाला नकार दिल्याने खून केल्याची कबुली आरोपी राहुल हंडोरे याने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.